सातबारा Watch

← गांजणखेडा

Ferfar #945 · गांजणखेडा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
33/अ
Talathi
BALAJI KESHAVRAO BHOSLE
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार दत्‍तात्रय कल्‍लाप्‍पा जवळगे रा.गांजनखेडा ता .औसा यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांच्‍या नावे असलेला स.नं 33/अ क्षेत्र 0.82 आर जमिन असुन त्‍यांत त्‍यांनी बोअर एक घेतला असुन सदर अर्जानुसार प्रत्‍येक्ष जायमोक्‍यावर हजर होऊन पाहणी केली असता सदर सर्व्‍हे मध्‍ये बोअर दिसुन आला त्‍यानुसार पंचनामा केला व त्‍यांनी 100 रु.बॉंडवर शपथपत्र लिहुन दिला आहे.त्‍यानुसार नोंद घेण्‍यात आली.