Ferfar #1001 · शेंद
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- पल्लवी रामकिसन पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार: मोहनराव दौलतराव भदरगे रा.शेंद ता.निलंगा जि.लातूर
अर्जदार यांनी अर्ज केल्या नुसार मौजे शेंद ता.निलंगा जि.लातूर येथील गट न 68 मध्ये त्यांचे नावे 1.56 हे.आर. जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे सबब बोअर ची स्थळपाहणी पंचनामा व 100 रु बॉंड पेपरवरील शपथपत्र आधारे ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.