सातबारा Watch

← शिवणी कोतल

Ferfar #1663 · शिवणी कोतल

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-04
Objection until
2026-08-19
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
गणेश वसंत पानखडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026 मौजे शिवणी कोतल येथील गट क्रमांक 120 मधील एकूण क्षेत्र 3.56.00 हे.आर.चौ.मी. बाबत खातेदार आणि वादी श्री.योगेश माधव कोरे व खातेदार आणि प्रतिवादी श्री. माधव भिमराव कोरे यांनी विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,निलंगा यांजसमोर नि.दि. दावा क्रमांक 278/2024 दिनांक 23/07/2024 रोजी खालीलप्रमाणे आपस तडजोडपत्र केले आहे. श्री. योगेश माधव कोरे खाते क्रमांक-(565) यांच्या मालकी हक्कात आलेली जमीन मिळकत- गट क्रमांक 120 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 3.56.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.चौ.मी.पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. सदर मिळकतीबाबत वादी यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांजकडील आदेश जा.क्र./चु.मु.शु./तडजोड हुकूमनामा/1721/2026 प्रकरण क्रमांक 185/2026 दिनांक 29/06/2026 प्रमाणे सदरील तडजोड हुकुमनाम्यास देय असलेला मुद्रांक शुल्क 100/-रुपये व त्यावरील दंड रक्कम 100/-रुपये असे एकूण 200/- रुपये मुद्रांक शुल्क भरणा केले बाबतचा आदेश आणि त्याबाबतचे चलान आणि खातेदार श्री. योगेश माधव कोरे यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख पाहून नोंद केली.