Ferfar #1675 · शिवणी कोतल
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 393
- Talathi
- गणेश वसंत पानखडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे शिवणी को. येथील 8-अ प्रमाणे सामाईक खाते क्रमांक 11 मधील गट क्रमांक 393 वर इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1 प्रमाणे माणिक,अंकुश,संभाजी व आण्णराव संभाजी व मुलगी शेषाबाई भ्र हाणमंत अशी नावे असून श्रीमती शेषाबाई हणमंत सूर्यवंशी मयत,श्री.आण्णाराव संभाजी शेळके हे 6/11/2016 रोजी मयत,माणिक संभाजी शेळके 13/12/2025 रोजी मयत अंकुश संभाजी शेळके 22/10/2021 रोजी मयत झाले असून इतर अधिकारातील नाव करणेबाबत यांच्या वारसांचे समंतीपत्र,सर्वांचे मृत्यूपत्र,समंती देणार यांचे आधार कार्ड व श्री. ज्ञानेश्वर माणिक शेळके यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख पाहून नोंद केली.