Ferfar #2211 · उमरगा (हाडगा)
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- सुनिल रमेश कांबळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार – इतर फेरफार
मौजे उमरगा हा येथील गट क्र.358 मधील श्रीधर किसन लोभे यांच्या जमीन मिळकतीवर एक बोअरवेल आहे. त्या बोअरवेलची नोंद घेण्यासाठी त्यांचा जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज,जाहीर प्रकटन,शपथपत्र आणि स्थळपाहणी करून बोअरवेलची नोंद करण्यात आली.