सातबारा Watch

← लांबोटा

Ferfar #3175 · लांबोटा

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
विष्णू सूभाष सरतापे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार - श्री.अनिकेत अनुरथ देशमुख रा.लांबोटा यांनी दिलेल्‍या अर्जावरून तसेच अर्जासोबत जोडलेल्‍या शपतपत्र,स्‍थानिक चौकशी पंचनामानुसार त्‍यांची मौजे.लांबोटा येथील जमीन सर्व्‍हे/गट क्र.२७६ मध्‍ये ०१ हे ४० आर क्षेत्र असुन सदर क्षेत्रामध्‍ये बोअरवेल असल्‍याचे अर्जात नमुद केले आहे.त्‍यानुसार त्‍यांचे मौजे.लांबोटा येथील जमीन सर्व्‍हे/गट क्र.२७६ च्‍या इतर अधिकारामध्‍ये स्‍थानिक चौकशी पंचनामानुसार अर्जदार यांचे नावे एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद करण्‍यात येते.करिता सविनय नोंद मंजुरीस्‍तव सादर.