सातबारा Watch

← मुबारकपुर

Ferfar #3586 · मुबारकपुर

निलंगा, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
सुनिल रमेश कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 308 आदेश दिनांक : 08/08/2017 फेरफार प्रकार - कोर्ट डिक्री विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर निलंगा यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक 308/2017 प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात येत आहे की, अर्जदार – रमेशदेव गुलाबचंद माळी यांनी अर्ज दिलेवरून व विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर निलंगा यांच्या न्यायालयात दिवाणी हुकूमनामा प्रमाणे दावा क्रमांक 308/2017 वादी - रमेशदेव गुलाबचंद माळी विरुद्ध प्रतिवादी – दत्ता सुभाषराव शाहीर यांच्या दिवाणी दाव्यानुसार मौजे मुबारकपूर येथील गट क्र.30 मधील क्षेत्र 0.02.07 आर चौ.मी. पैकी क्षेत्र 0.0094 आर चौ.मी.दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे. वरील तपशिलाप्रमाणे कोर्ट डिक्री सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.करीत नोंद मंजुरीस्तव सादर.