सातबारा Watch

← निलंगा

Ferfar #9032 · निलंगा

निलंगा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
सदानंद व्‍यंकटराव सागावे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा निलंगा गहाणखत लिहुन देणार : भगवान बाबुराव पाचंगे ,मंगल भगवान पाचंगे रा. निलंगा यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5851-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.0194 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान बाबुराव पाचंगे ,मंगल भगवान पाचंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.