Ferfar #9044 · निलंगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- सदानंद व्यंकटराव सागावे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 597
आदेश दिनांक : 09/12/2023
पांडूरंग माहेन जाधव ..... वादी
विक्रम सुभाष मोहोळकर .... प्रतिवादी
मौजे निलंगा येथील जमीन सर्वे नं 30 मधील क्षेत्र 0097 चौ मी हे क्षेत्र कोर्ट डिग्री अन्वये वादी व प्रतिवादी यांनी आपसात मनाई हुकुम कायमचा मिळणे बाबत निलंगा येथील 2 रे सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा क्र.597/2023 अन्वये निकाल दिनांक 09/12/2023 अन्वये निकाल देऊन वादी यांच्या हिस्सेत सदर हिस्सा दिला आहे.
सदर कोर्ट डिग्री मध्ये दिलेला आदेश वादी व प्रतिवादी मान्य व कबुल आहे तरी कोर्ट आदेशान्वये नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सेवेत सादर.