Ferfar #9055 · निलंगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/ड
- Talathi
- सदानंद व्यंकटराव सागावे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार वसंत रामा सुरवसे यांनी अर्ज देऊन फेरफार करणे बाबत विनंती केली आहे.
मौजे निलंगा येथील सर्वे नं 32/ड मधील विदयुत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित निलंगा यांकडून सदर भुखंड प्लॉट अॅलॉटमेंट प्रमाणपत्र अन्वये वसंत रामा सुरवसे यांनी सर्वे नं 32/ड ठराव क्र.02 प्लॉट क्रमांक 28 क्षेत्र 150 चौ मी हे क्षेत्र दिनांक 28/02/1993 अन्वये प्लॉट अॅलॉटमेंट प्रमाणपत्र अन्वये खरेदी घेतले आहे.