Ferfar #1685 · दादगी
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1
- Talathi
- स्मिता संजय आळंगे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार यांनी अर्ज दिलेवरुन व उपलब्ध अभिलेखा अन्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
मौजे दादगी येथील जमीन सर्वे नं 35/1 मधील क्षेत्र 1 हे 28 आर जमीनीमध्ये सामाईक खातेदार 1.भास्कर काशिनाथ जगताप 2.मिलींद काशीनाथ जगताप 3.शाहुराज काशीनाथ जगताप 4.शकुंतला विजयकुमार उर्फ कुमार जगताप हे सामाईक खातेदार आहेत. यापुर्वी फे.क्र.1683 दिनांक 15/09/2026 अन्वये मंजूर आहे परंतू कुमार काशिनाथ जगताप हे मयत आहेत व भास्कर काशिनाथ जगताप हे नाव दोन वेळेस सातबारावर आले आहे तरी दोन्ही नावाची दुरुस्ती करुन मंजूरीस्तव सेवेत सादर.