सातबारा Watch

← कनसेटवाडी

Ferfar #404 · कनसेटवाडी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1
Talathi
मिरकले गोविंद अंगदराव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 ईतर हक्‍कातील नोंद- अर्जदार-दिपक शिवाजी डांगे रा.निटुर ता.निलंगा येथील असुन यांनी अर्ज व स्‍थानिक पंचनामा व जाहीर प्रगटन व 100 रु. चे बॉण्डवर नोटरी शपथपत्र जोडुन दिले वरुन ईतर हक्‍कातील नोंद घेण्‍यात येते की नामे दिपक शिवाजी डांगे यांचे मौजे कनसेटवाडी येथील गट क्र.स.न.3/1 क्षेत्र 1 हे 26 आर मध्‍ये दिपक शिवाजी डांगे यांचे स्‍वतंत्र हिस्‍सेत एक बोअरवेल आहे. तरी ईतर हक्‍कातील नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.