Ferfar #405 · कनसेटवाडी
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- मिरकले गोविंद अंगदराव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
ईतर हक्कातील नोंद- अर्जदार-श्रीमंत व्यंकटराव सोमवंशी रा.निटुर ता.निलंगा येथील असुन यांनी अर्ज व स्थानिक पंचनामा व जाहीर प्रगटन जोडुन दिले वरुन ईतर हक्कातील नोंद घेण्यात येते की नामे व्यंकट मुकिंदराव सोमवंशी 7/12 च्या ईतर हक्कातील नोंद यांचे नावे असलेली नोंद कमी करणेसाठी यानी 100 रु.चे बॉण्डवर नोटरी शपथपत्र/संमतीपत्रा वरुन व्यंकट मुकिंदराव सोमवंशी यांचे नावे येथे जमीन नसलेमुळे ती विहीरीची नोंद कमी करुन नामे श्रीमंत व्यंकटराव सोमवंशी यांचे नावे मौजे कनसेटवाडी येथील गट क्र.स.न.16/2 क्षेत्र 1 हे 13 आर मध्ये श्रीमंत व्यंकटराव सोमवंशी यांचे स्वतंत्र हिस्सेत एक विहीर आहे. तरी ईतर हक्कातील नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.