सातबारा Watch

← हणमंतवाडी (हालगरा)

Ferfar #1224 · हणमंतवाडी (हालगरा)

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/अ, 29/ब/3
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. लातूर शाखा तर्फे संजय व्‍यंकटराव माने लिहुन देणार : माधव हानमंतराव डिगोळे रा. हणमंतवाडी (हालगरा) गट नंबर/ सर्वे नंबर 29/अ, 29/ब/3 यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5896 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव हानमंतराव डिगोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.