सातबारा Watch

← हंगरगा (सि)

Ferfar #1876 · हंगरगा (सि)

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 अर्जदार- तातेराव शिवाजी खांडेकर रा. हंगरगा(सि.) ता. निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे हंगरगा(सि.) येथील जमीन गट नंबर 167 खाता क्रमांक 1097 क्षेत्र 1 हे 51 आर पोटखराब 0 हे 04 फेर क्रमांक 1280 प्रमाणे तातेराव शिवाजी खांडेकर अ.पा.क. भागाबाई श्रीपती खांडेकर असे नाव 7/12 वर आहे तरी अर्जदार यांची जन्‍म तारीख 08/06/1998 प्रमाणे यांचे वय 28 वर्षे पुर्ण झाले आहे तरी आधारकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व 100 रु च्या बॉंडवर नोटरी शपथपत्राप्रमाणे सदर अ पा क नोंद कमी करणेस्तव सेवेत सादर.