सातबारा Watch

← हंगरगा (सि)

Ferfar #1877 · हंगरगा (सि)

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार- जनार्धन नारायणराव सूर्यवंशी पाटील रा.हंगरगा (सि.) ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे हंगरगा (सि.) येथील जमीन ग.नं.335 क्षेत्र 1 हे 45 आर आकार 4 रु 27 पै. सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी जाहिर प्रगटन काढले जायमोका स्‍थळपंचनाम्‍यावरुन 7/12 च्‍या इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.