Ferfar #5732 · औराद शहाजानी
निलंगा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026
लिहुन घेणार :
समृध्दी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली उस्मानाबाद,
लिहुन देणार :
संतोष रामराव बोंडगे रा. औराद शहाजानी
शिवाजी समिंदर सुर्यवंशी रा. औराद शहाजानी
यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1197397.00/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 149, 123/अ, 145/ब, 149, 84/अ, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी समिंदर सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1197397.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.