सातबारा Watch

← औराद शहाजानी

Ferfar #5733 · औराद शहाजानी

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-26
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
123/अ, 145/ब, 149
Talathi
शुभम गौतम वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026 लिहून घेणार : समृध्‍दी मल्‍टीस्‍टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली उस्‍मानाबाद लिहून देणार : संतोष रामराव बोंडगे रा. औराद शहाजानी यांचे सर्वे नंबर 145/ब, 149 व 123/अ वर जप्‍ती बोजा दाखल करणेबाबत मा, विक्री अधिकारी समृध्‍दी मल्‍टीस्‍टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली उस्‍मानाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 13 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192872.00/- चा जप्‍ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.