सातबारा Watch

← औराद शहाजानी

Ferfar #5804 · औराद शहाजानी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
93/अ
Talathi
शुभम गौतम वाघमारे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार दस्‍तगीर खलीलसाब खय्यात यांनी अर्ज दिले वरून व महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक 16 दिनांक 23 एप्रिल 2025 प्रत तसेच ग्राम विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र दाखल करून 7/12 वर असलेले नाव दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेवरून नोंदणी क्रमांक A-251291 अन्वये फरीद खलीलमियाँ सय्यद ऐवजी फरीद खलीलसाब खय्यात , नोंदणी क्रमांक A-251858 अन्वये सिलेमान खलीलमियाँ सय्यद ऐवजी सुलेमान खलीलसाब खय्यात , नोंदणी क्रमांक A-251694 अन्वये समदानी खलीलमियाँ सय्यद ऐवजी समदानी खलीलसाब खय्यात , नोंदणी क्रमांक AR-251234 अन्वये दस्तगीर खलीलमियाँ सय्यद ऐवजी दस्‍तगीर खलीलसाब खय्यात , अशी दुरुस्ती 7/12 दाखल केली असे.