सातबारा Watch

← सावरी

Ferfar #2528 · सावरी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
21/अ
Talathi
मोहोळकर बालाप्रसाद रामराव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअर नोंद झाडे नोंद अर्जदार - श्री अनुराधा हित‍ेंद्र मोरे रा सावरी ता निलंगा यांनी दिलेला अर्ज व तसेच स्‍थानिक पंचनामा वरुन नोंद घेण्‍यात येते की, त्‍यांनी त्‍यांचे नावे मौजे सावरी ता निलंगा गट नं 21 अ मध्‍ये त्‍यांचे नावे असलेल्‍या 1 हे 61 आर क्षेञामध्‍ये 2 स्‍वतंञ बोअरवेल घेतले आहे .व 200 आंब्याची झाडे लागवड केली आहे. तरी सातबारामधील इतर अधिकारात नोंद घेण्‍यात आली. नोंद मंजूरीस सविनय सादर.