सातबारा Watch

← बोरसुरी

Ferfar #3706 · बोरसुरी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
120/ब
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026 अर्जदार- सत्यरशीला कुमार मरे रा. चिलवंतवाडी मौजे बोरसुरी ता.निलंगा येथील खातेदार यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे बोरसुरी येथील जमीन स.नं. 120/ब क्षेत्र 00 हे 21 आर रजीस्टतर्ड बक्षीपत्राप्रमाणे व मंजुर फेर क्र.3687 ज्याचा दस्त क्र.4570 दिनांक 10/08/2026 प्रमाणे देणार कुमार निवृत्ती मरे घेणार सत्युशीला कुमार मरे ऐवजी नजरचुकीने सत्यशीला निवृत्ती मरे असे खातेदाराचे नाव आले असल्यामुळे आधाकार्डाप्रमाणे व इतर पुराव्याप्रमाणे सत्यशीला निवृत्ती मरे ऐवजी सत्यशीला कुमार मरे अशी दुरुस्ती करुन मंजुरीस सेवेत सादर.