सातबारा Watch

← मानेजवळगा

Ferfar #1749 · मानेजवळगा

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 अर्जदार - मेघा चंद्रकांत पवार रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.25 क्षेत्र 00 हे.40 आर सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार मेघा चंद्रकांत पवार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला जाहिर प्रगटन काढले व सदर क्षेत्रात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद 7/12 च्‍या इतर अधिकारात घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.