सातबारा Watch

← मानेजवळगा

Ferfar #1750 · मानेजवळगा

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
15/अ
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार- उषाबाई गणेश बसुदे रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.15/अ क्षेत्र 1 हे 07आर आकार 4 रु.18 पै. सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी जाहिर प्रगटन काढले जायमोका स्‍थळपंचनाम्‍यावरुन 7/12 च्‍या इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.