सातबारा Watch

← ताडमुगळी

Ferfar #1773 · ताडमुगळी

निलंगा, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
रामकृष्‍ण सिताराम गुंडरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा/वाटणीपत्र/कावी-34 आदेश दिनांक : 07/04/2026 अर्जदार दयानंद नेहरू गिरमाजी यांनी अर्जासोबत तहसिलदार निलंगा जि.लातूर यांचे कार्यालय शाखा जमाबंदी चे आदेश जा.क्र.2026/जमा/वाटणीपत्र/कावी-34 सादर केलेवरून खालीलप्रमाणे जमीन वाटपाची नोंद घेण्यात येते. 1.दयानंद नेहरू गिरमाजी स.नं. 264 क्षेत्र 00 हे.41 आर. 2.प्रशांत दयानंद गिरमाजी स.नं. 262 क्षेत्र 00 हे.90 आर. तरी, यापूर्वी फेरफार क्रमांक 1764 मध्ये नजरचुकीने दयानंद नेहरू गिरमाजी स.नं. 264 क्षेत्र 00 हे.81 आर.अशी नोंद झाली असून त्याऐवजी दयानंद नेहरू गिरमाजी स.नं. 264 क्षेत्र 00 हे.41 आर.क्षेत्राची दुरुस्ती करण्यात येत आहे. वरील नमूद आदेशानुसार नोंद मंजुरीस्तव सादर.