सातबारा Watch

← सांगवी जे.

Ferfar #2648 · सांगवी जे.

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
Birajdar B. N.
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार – सुनिता संभाजी शिंदे सांगवी जे. यांनी अर्ज दिले वरून नोंद घेण्‍यात की, मौ. सांगवी जे. येथील त्‍यांच्‍या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 34 क्षेत्र 00 हे.81 आर मधील जमीन मध्‍ये सुनिता संभाजी शिंदे यांची एक विहीर स्वतंत्र आहे, तरी त्‍याची ७/१२ च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठीचा अर्ज 7/12,8अ, 100 रु बॉण्ड वर नोटरी शपथपत्र दिले व स्‍थानिक चौकशी पंचनामा आधारे नोंद घेवुन सादर. जाहीर प्रगटण काढले.