सातबारा Watch

← नदिहत्तरगा

Ferfar #1775 · नदिहत्तरगा

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा किल्लारी लिहून घेणार : विजयकुमार चंदरराव बिराजदार /मिनाक्षी विजयकुमार बिराजदार यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : प्रमाणे विजयकुमार चंदरराव बिराजदार यानी उस्मानाबाद जनता सहकारी मल्टीस्टेट बँक लि.उस्मानाबाद शाखा किल्लारी ता.औसा जि.लातुर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 1580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा किल्लारी यांचेकडील जा क्र ओ नं २६०० दिनांक २३/०३/२०२६ रोजी चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.