Ferfar #1776 · नदिहत्तरगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/5
- Talathi
- दयानंद लक्ष्मणराव हुमनाबादे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
सागर संजय रुद्रवाडे रा नदीहात्तरगा यांनी 7/12 उताऱ्यास बोअरवेल नोंद करण्यासाठी शपथपत्र, प्रतीज्ञक [ बॉंड क्रमांक 92AB 420308]व विनंती अर्ज सादर केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे नदीहात्तरगा शिवारातील गट नं/सर्वे नं 7/5 मधील पाहणी केली व स्थानिक पंचा समक्ष अर्जाची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल असल्याचे दिसून आले तो बुडीत आथवा संपादित क्षेत्रात येत नसल्याचे अर्जदार व पंचाने सांगितले व मालकी बाबत चौकशी केली असता मालकी स्वतंत्र असल्याचे सांगितले त्या वरून स्थळ पाहणी पंचनामा केला पंचनामा , प्रतीज्ञकपत्र व विनंती अर्जा वरून नोंद केली मंजुरी सत्व सादर