Ferfar #2115 · मुदगड एकोजी
निलंगा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक लि शाखा किल्लारी
लिहुन घेणार: जोतीराम नागोराव हराळे
यांनी सर्व्हे क्रमांक 59/ब वर फेरफार क्रमांक 1532 ने घेतलेला बोजा दिनांक 07/10/2018 रोजी भारतीय स्टेट बँक किल्लारी चा जोतीराम नागोराव हराळे यांच्या नावे र.रु.239800/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 64/ड वर फेरफार क्रमांक 1532 ने घेतलेला बोजा दिनांक 07/10/2018 रोजी भारतीय स्टेट बँक किल्लारी चा जोतीराम नागोराव हराळे यांच्या नावे र.रु.239800/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक लि शाखा किल्लारी यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजिचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
.