सातबारा Watch

← मुदगड एकोजी

Ferfar #2118 · मुदगड एकोजी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
81/ब
Talathi
दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 परमेश्वर बळवंतराव रणखांब रा मुदगड एकोजी यांनी 7/12 उताऱ्यास बोअरवेल व विहीर नोंद करण्यासाठी शपथपत्र [ बॉंड क्रमांक 59AB 822312]व विनंती अर्ज सादर केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे मुदगड एकोजी शिवारातील गट नं/सर्वे नं 81/ब मधील पाहणी केली व स्थानिक पंचा समक्ष अर्जाची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल व एक विहीर असल्याचे दिसून आले ते बुडीत आथवा संपादित क्षेत्रात येत नसल्याचे अर्जदार व पंचाने सांगितले व मालकी बाबत चौकशी केली असता मालकी बोअरवेल मध्ये स्वतंत्र व विहिरीत मालकी दोघात सामाईक असल्याचे सांगितले त्या वरून स्थळ पाहणी पंचनामा केला पंचनामा ,शपथपत्र व विनंती अर्जा वरून नोंद केली मंजुरी सत्व सादर