सातबारा Watch

← कोकळगांव

Ferfar #2280 · कोकळगांव

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
156/ब/1
Talathi
Birajdar B. N.
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार – वैजीनाथ विश्वनाथ आगलावे रा. कोकळगाव यांनी अर्ज दिले वरून नोंद घेण्‍यात की, मौ. कोकळगाव येथील त्‍यांच्‍या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 156/ब/1 क्षेत्र 00 हे.33 आर मधील जमीन मध्‍ये वैजीनाथ विश्वनाथ आगलावे यांची एक बोअरवेल स्वतंत्र आहे, तरी त्‍याची ७/१२ च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठीचा अर्ज 7/12,8अ, 100 रु बॉण्ड वर नोटरी शपथपत्र दिले व स्‍थानिक चौकशी पंचनामा आधारे नोंद घेवुन सादर. जाहीर प्रगटण काढले.