Ferfar #2281 · कोकळगांव
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/अ/1
- Talathi
- Birajdar B. N.
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार :- बाबाराव बसवंत वाघन्ना रा.कोकळगाव ता.निलंगा यांनी अर्ज दिले वरून नोंद घेण्यात की,मौजे.कोकळगाव येथील त्यांच्या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 88/अ/1 क्षेत्र 00 हे.83 आर मधील जमीनीवर अवैध गौण खनिज वाळू साठा दंड रक्कम रु.2640/- रुपये बोजा इतर अधिकारात नोंदविलेला होता. त्याअनुषंगाने सदर बोजा रक्कम रुपय 2640/- रुपये शासकीय चलनद्वारे क्रमांक MH009610992 दिनांक 04/09/2026 रोजी शासन खाती जमा केले असून,मा.तहसीलदार निलंगा यांचे कार्यालय ( शाखा गौण खनिज ) जा.क्र.2026/गौख/वसुली/बोजा/कावि-212 दिनांक04/09/2026.पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात अवैध गौण खनिज वाळू साठा दंड रक्कम रु.2640/-बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.