सातबारा Watch

← बामणी

Ferfar #1393 · बामणी

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
38/ढ, 47/ब
Talathi
रविंद्र लक्ष्‍मण वाडेकर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा निलंगा, शाखा निलंगा लिहुन देणार : पांडूरंग गुलाब माकणे रा. बामणी गट नंबर/ सर्वे नंबर 38/ढ 0 हे 72 आर , 47/ब 0 हे 62 आर यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5848 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग गुलाब माकणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 645/647 दि.26/10/26 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.