Ferfar #3606 · मदनसुरी
निलंगा, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा निलंगा
गहाणखत लिहुन देणार : लुब्जाबाई सदाशीव जाधव रा. मदनसुरी यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5847-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84, 84/ब/1 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लुब्जाबाई सदाशीव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.