सातबारा Watch

← चिंचोली (भंगार )

Ferfar #1725 · चिंचोली (भंगार )

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
15/अ/2
Talathi
लता मारोती पांचाळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार सौरक्षणा शिवाजी डांगे रा चिंचोली भं. यांनी या कार्यालयात दिनांक 27/ 10 //2026 रोजी अर्ज देऊन फेरफर घेऊन अ.पा.क.नोंद कमी करणे संबंधी विनंती केली आहे. अर्जदाराचे नावे मौजे चिंचोली भं. येथे जमीन सं.नं 15/अ/2 क्षेत्र 0.81 आर जमीन आहे. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्‍या आधार कार्डमतदान कार्ड व शाळा सोडल्‍याचा दाखला यावरुन सज्ञान झाल्‍याचे दिसून येते. सबब अर्जदाराच्‍या अर्जावरुन अ.पा.क कमी नावाची नोंद सेवेत सादर.