सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #915 · टाकळी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
संदीप गोवर्धन गायकवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार गणपती केशव कोराळे रा टाकळी यांचे विनंजी अर्जावरून मौजे टाकळी येथील शेत स.न.183 मधे गणपती केशव कोराळे यांचे नावे शेत जमीन असुन महाराष्‍ट शासन परीपत्रक क्र एस 14/2168162/प्र क्र /458/ल 6 दिनांक 25/09/1992 नुसार सहहिस्‍सेदार म्‍हणुन पत्‍नी रेखा गणपती कोराळे यांची नोंद घेण्‍यासाठी दिलेल्‍या विनंती अर्ज व प्रतिज्ञालेख महाराष्‍ट शासन निर्णययानुसार नोंद घेवून मंजुरीस्‍तव सादर