सातबारा Watch

← बडुर

Ferfar #2738 · बडुर

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
474
Talathi
विकास तानाजी वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अर्जदार भगवान माधवराव जाधव रा. बडूर ता.निलंगा यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोद घेण्‍यात येते की अर्जदार यांच्‍या नावे असलेली मौजे बडूर येथील जमीन सर्वे /गट नं 474 क्षेत्र 0.35 आर मध्‍ये भगवान माधवराव जाधव नावे एक स्‍वतंत्र विहीर आढळुन आला ते पंचानी अर्जदार यांचा स्‍वतंत्र असले बाबत सांगीतले तरी जायमोका व स्‍थळ पाहाणी यावरुन अर्जदारांच्‍या नावे इतर अधिकारत एक स्‍वंतत्र विहीर नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर.