सातबारा Watch

← शिराढोण

Ferfar #1149 · शिराढोण

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
किरण अशोक थोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार शुभम सिध्‍देश्‍वर बिराजदार रा.शिराढोण.ता.निलंगा यानी अर्ज दिलेवरुण मौजे शिराढोण.येथिल सर्व्‍हे क्रमांक 149 मध्‍ये शुभम सिध्‍देश्‍वर बिराजदार यांचे नावे विहीर एक स्‍वतंत्र असुन शपथपत्र करुण दिलेवरुण शुभम सिध्‍देश्‍वर बिराजदार यांचे रा. शिराढोण.यांचे नावे करणे करिता व अर्जदाराचा अर्ज व पंचनामा सोबत जोडला असुन त्‍याची नोंद सातबाराला घेवुन नोंद मंजुरीस्‍वत सेवेत सादर