सातबारा Watch

← कोराळी

Ferfar #4301 · कोराळी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
264/अ
Talathi
किरण अशोक थोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार लक्ष्‍मण तिपन्‍ना उमापुरे रा.कोराळी.ता.निलंगा यानी अर्ज दिलेवरुण मौजे कोराळी.येथिल सर्व्‍हे क्रमांक 264/अ मध्‍ये लक्ष्‍मण तिपन्‍ना उमापुरे यांचे नावे विहीर एक स्‍वतंत्र असुन शपथपत्र करुण दिलेवरुण लक्ष्‍मण तिपन्‍ना उमापुरे यांचे रा.कोराळी. यांचे नावे करणे करिता व अर्जदाराचा अर्ज व पंचनामा सोबत जोडला असुन त्‍याची नोंद सातबाराला घेवुन नोंद मंजुरीस्‍वत सेवेत सादर