सातबारा Watch

← जाऊवाडी

Ferfar #3282 · जाऊवाडी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
14/23
Talathi
पद्माकर मधूकर रत्‍नपारखे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार रामेश्‍वर सुमसुमराव सिरसले रा. सिंदीजवळगा ता. निलंगा यांनी अर्जासोबत आधार कार्ड, फेरफार क्र. 1806 व टी.सी. झेरॉक्‍स प्रत दिलेवरून नोंद घेण्‍यात येते की, त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे- जाऊवाडी ता. निलंगा येथील जमीन स.नं./ग.नं. 14/23 मध्‍ये एकुण क्षेत्र 1.21 हे. आर जमीन असून 7/12 च्‍या अधिकार अभिलेखावर अर्जदार यांचे असलेले नाव/वडीलांचे नाव/आडनाव रामेश्‍वर सुसुमराव सिरसले ऐवजी आधारकार्ड प्रमाणे परमेश्‍वर सुमसुमराव सिरसले असे नाव/वडीलांचे नाव/आडनाव मध्‍ये दुरुस्‍ती करणेबाबत विनंती अर्ज या कार्यालयात सादर केलेला आहे, तरी अर्जदाराच्या विनंती अर्जावरून व स्‍थानिक चौकशी वरून नोंद घेऊन सदर नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.