सातबारा Watch

← सय्यदपूर

Ferfar #1541 · सय्यदपूर

देवनी, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
देवप्रिय नागोराव पवार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उदगीर गहाणखत लिहुन देणार : ओमकार ज्योतीराम बिरादार रा. सय्यदपूर यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1685-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओमकार ज्योतीराम बिरादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.