Ferfar #1546 · सय्यदपूर
देवनी, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार रामदास दतात्र्य सुडे रा सय्यदपूर ता देवणी जि लातुर यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रु च्या बॉंन्ड पेपरवर वाटणीपत्र दिले वरुन मौ सय्यदपूर मध्ये स नं 86/1,89/1,91/2 मध्ये खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
अंजली रामदास सुडे
स नं 86/1 क्षेत्र 00 हे 89 आर
ग नं 89/1 क्षेत्र 00 हे 69 आर
ग नं 91/2 क्षेत्र 00 हे 61 आर
तुळशिदास दत्तात्रय सुडे
स नं 86/1 क्षेत्र 01 हे 19 आर
रामदास दतात्र्य सुडे
ग नं 89/1 क्षेत्र 00 हे 96 आर
अर्चना तुळशीदास सुडे
ग नं 91/2 क्षेत्र 00 हे 60 आर
तरी वाटणीपत्राअधारे सुचित नोंद मंजुरीस्तव सादर