Ferfar #4638 · जवळगा
देवनी, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- संजय गोपाळराव जोशी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री शाहूराज दादाराव गंभीरे यांनी अर्ज दिला की, स नं 5, मधिल खातेदार केवळबाई दादाराव गंभीरे हे दि. 01/04/2019 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच स नं 5 वर फे क्र 4565 वारसा नोंद वही क्र 417 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले सदर मयत नोंद कमी करणे सादर.