सातबारा Watch

← कोनाळी

Ferfar #1096 · कोनाळी

देवनी, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
संगीता शिवराज माटरोल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार श्री वैजीनाथ रावण पोलकर रा कोनाळी यांनी अर्ज केला आहे कि त्यांचे मौजे कोनाळी येथील गट क्र. 17 असुन त्याच्या 7/12 वर वैजीनाथ रावण माळी ( पोलकर )असे नाव आहे तरी त्यांनी नावाची दुरुस्‍ती करण्यासाठी त्यांचे पुरावा म्हणुन महाराष्ट्र शासन राजपञ भाग दोन नाव , वय व धर्म बदलण्‍याच्‍या जाहीरातीचा विभाग , गुरुवार ते बुधवार ,जुलै 6– 12,2023/आषाढ 15-21,शके 1945 राजपञ अनु क्रमांक A - 238324 नुसार नाव दुरुस्‍ती साठी आधार कार्ड देवुन नाव दुरुस्‍ती करण्यास विनंती अर्ज केला आहे तरी नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर