सातबारा Watch

← कमालवाडी

Ferfar #1109 · कमालवाडी

देवनी, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
72/58/3
Talathi
संगीता शिवराज माटरोल
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार श्री दिनकर मोहनराव बिरादार रा कोनाळी यांनी अर्ज केला आहे कि त्यांचे मौजे कमालवाडी येथील गट क्र. 72/58/3 असुन त्याच्या 7/12 वर दिनकर मोहनराव असे नाव आहे तरी त्यांनी नावाची दुरुस्‍ती करण्यासाठी त्यांचे पुरावा म्हणुन महाराष्ट्र शासन राजपञ भाग दोन नाव , वय व धर्म बदलण्‍याच्‍या जाहीरातीचा विभाग , गुरुवार ते बुधवार ,नोव्‍हेंबर 5 – 11,2020/कार्तिक 14-20,शके 1942 राजपञ अनु क्रमांक A -206633 नुसार नाव दुरुस्‍ती साठी आधार कार्ड देवुन नाव दुरुस्‍ती करण्यास विनंती अर्ज केला आहे तरी नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर