Ferfar #7076 · देवणी (बु)
देवनी, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/175
- Talathi
- सचिन भगवान बोटूळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्हे नं.163/175 मधील खातेदार भिमराव किशनराव भंगे हे मयत झाल्यानंतर संबंधीत वारसांनी ई हक्क प्रणालीतून वारसा फेरफारची नोंद घेतली होती. ई हक्क मधील चुकीच्या डाटा एंट्री मुळे फेरफार क्रमांक 7030 अन्वये सातबारावर 1.श्याम/शाम किशन/किशनराव भंगे तसेच 2.शेषेराव/शेषराव किशनराव भंगे असे एकाच व्यक्तीचे नाव दोन वेळेस आले आहे. तरी दोनपैकी एक नाव कमी करुन चुकीची दुरुस्ती करण्यासाठी नोंद घेऊन सेवेत सादर.