सातबारा Watch

← देवणी (बु)

Ferfar #7079 · देवणी (बु)

देवनी, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
21/23/ब/6, 22/24/1
Talathi
सचिन भगवान बोटूळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मा.तहसीलदार साहेब देवणी यांचे आदेश जा.क्र.2025/जमा/कावि- 599 दिनांक 23/06/2025 प्रमाणे जमीन सर्व्‍हे नं.22/24/ब/2, स.नं.26/28/4 व स.नं.26/28/3 मध्‍ये जाण्‍यासाठी जमीन सर्व्‍हे नं.22/24/1 व स.नं.21/23/ब/6 च्‍या सामाईक बांधावरुन आदेशाप्रमाणे सव्‍वा आठ फुटाच्‍या रस्‍त्‍याची नोंद सातबाराचे इतर अधिकारात घेण्‍यासाठी सेवेत सादर.