सातबारा Watch

← देवणी (बु)

Ferfar #7088 · देवणी (बु)

देवनी, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/25/ब/3
Talathi
सचिन भगवान बोटूळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026लद्दे सोमनाथ शिवराज यांनी मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्‍हे नं.23/25/ब/3 मधील त्‍यांच्‍या जमिनीवर सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि.उदगीर शाखा देवणी यांच्‍याकडून रु.700000 सात लाख रुपये कर्ज घेतले होते. वरील बॅंकेचे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा देवणी यांचे पत्र दिनांक 12/10/2026 प्रमाणे सातबारावरील हा कर्ज बोझा रद्द करण्‍यात यावा, असे कळविले आहे. तरी लद्दे सोमनाथ शिवराज यांचे नावावरील कर्ज बोझा नोंद कमी करण्‍यासाठी सेवेत सादर.