सातबारा Watch

← देवणी (बु)

Ferfar #7091 · देवणी (बु)

देवनी, लातूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
300/312/क/4
Talathi
सचिन भगवान बोटूळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार धनराज बाबुराव पापणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धनराज सिद्राम पापणे ऐवजी धनराज बाबुराव पापणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10 ते 16 मार्च 2026 मधील नोंदणी क्र. A-2532938 अन्वये धनराज सिद्राम पापणे ऐवजी धनराज बाबुराव पापणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .