Ferfar #7092 · देवणी (बु)
देवनी, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/312/क/4
- Talathi
- सचिन भगवान बोटूळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
राजपत्राने नावात बदल
मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्हे नं.300/312/ब/4 मधील सामाईक खात्यातील नावे महाराष्ट्र शासन राजपत्राप्रमाणे पुढीलप्रमाणे दुरुस्ती केले.
1.धनराज सिद्राम पापणे ऐवजी धनराज बाबुराव पापणे असे नाव दुरुस्ती केले.राजपत्र दिनांक 10 ते 16 मार्च 2026, नोंदणी क्रमांक A-2532938
2.संग्राम सिद्राम पापणे ऐवजी संग्राम बाबुराव पापणे असे नाव दुरुस्ती केले.राजपत्र दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025, नोंदणी क्रमांक A-2547199
3.वसंत सिद्राम पापणे ऐवजी वसंत बाबुराव पापणे असे नाव दुरुस्ती केले.राजपत्र दिनांक 04 ते 10 डिसेंबर 2025, नोंदणी क्रमांक A-2544354
सदर नोंद महाराष्ट्र शासन राजपत्राआधारे घेऊन सेवेत सादर.