Ferfar #7106 · देवणी (बु)
देवनी, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 228/240/1
- Talathi
- सचिन भगवान बोटूळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा.उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी निलंगा यांचे आदेश जा.क्र.64/भुसं/सिआर-1964 दिनांक 13/05/2025 प्रमाणे उदगीर निलंगा रोडसाठी संपादित झालेल्या जमिनीचे क्षेत्र सातबारावरुन कमी करण्यासाठी आदेशित केले होते. तसेच मा.उपविभागीय अधिकारी देवणी (शाखा आस्थापना/आरओआर) यांचे पत्र जा.क्र.2026/आस्था/कावि- दिनांक 07/09/2026 प्रमाणे मौजे देवणी बु. येथील सर्व्हे नं.228/240/1 मधील संपादित जमीन कमी करणेबाबत कळविण्यात आले आहे. तरी उदगीर ते निलंगा रोडसाठी जमिन संपादन संचिका क्र.64/1964 मधील अवॉर्ड प्रमाणे खालील संपादित जमीनीचे क्षेत्र सातबारावरुन कमी करण्यासाठी नोंद घेतली.
त्र्यंबक (बापुराव) देशमुख यांची मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्हे नं.228/240/1 (जुना सर्व्हे नं.240) मधील 1.26 हे. जमीन उदगीर ते निलंगा रोडसाठी संपादित झाली आहे. आजरोजी त्यांची मुले महेश, रामकिशन व दिनेश यांची नावे सातबारावर आहे. रामकिशन त्र्यंबक उर्फ बापुराव देशमुख तसेच महेश बापुराव देशमुख यांनी नोटरी शपथपत्र दिनांक 29/06/22026 प्रमाणे सदर उदगीर ते निलंगा रस्ता त्याच्या शेतातुन गेल्याचे शपथपत्र केले आहे. तरी दोघांचे प्रत्येकी 0.63 हे. क्षेत्र संपादित करण्यासाठी नोंद घेऊन सेवेत सादर.